<%@ Page Language="C#" MasterPageFile="MasterPageKKWPR.master" AutoEventWireup="true" CodeFile="liabrary.aspx.cs" Inherits="liabrary" Title="Untitled Page" %>

ग्रंथालय

गीताई वाघ कन्या विद्यालयामध्ये स्वतंत्र ग्रंथालय असून त्यामध्ये विद्यार्थिनीसाठी तसेच शिक्षकांसाठी माहितीपर अनेक पुस्तके तसेच इतर ग्रंथ उपलब्ध आहेत. शिक्षकांसाठी साधारणतः जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, महाराष्ट्र इज्युकेशन जर्नल, सेवकमित्र ही शैक्षणिक मासिके तर सेकंडरी स्कूल कोड, शिक्षणातील सर्वांगीण गुणवत्ता व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक मार्गदर्शिका ही शैक्षणिक पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. विद्यार्थिनीसाठी किशोर, आरोग्यापत्रिका,कवितासंग्रह, श्यामची आई तसेच प्रत्येक विषयपर भरपूर संदर्भ पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत.