<%@ Page Language="C#" MasterPageFile="MasterPageKKWPR.master" AutoEventWireup="true" CodeFile="index.aspx.cs" Inherits="index" Title="Untitled Page" %>

सुस्वागतम् !



संकेतस्थळी आपले स्वागत आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था २००२ मध्ये पिंपळस रामाचे येथे झाली. कर्मवीर काकासाहेब वाघ माध्यमिक दर्जेदार शिक्षण देणे हा हेतू आहे. स्व. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ की जे एक विख्यात सामाजिक कार्यकर्ते व नेते होते यांनी शाळेची स्थापना केली. त्यांचे निधनानंतर संस्थेची सूत्रे मान. श्री बाळासाहेब वाघ यांचेकडे आली. काकासाहेब वाघ यांचे पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनी हे आदर्शवत कार्य सुरु ठेवले आहे.

वैशिष्टये