<%@ Page Language="C#" MasterPageFile="MasterPageKKWPR.master" AutoEventWireup="true" CodeFile="activity.aspx.cs" Inherits="activity" Title="Untitled Page" %>

शालेय विविध उपक्रम

गीताई वाघ कन्या विद्यालय, भाऊसाहेबनगर ही नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व प्रतिष्ठित शैक्षणिक संकुल आहे. शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शाळेत फक्त शैक्षणिक उपक्रम घेतले जात नसून खेळालाही प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यानि ह्या शाळेच्या केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.
सह - शालेय विविध उपक्रम