प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

उपक्रम

   कर्मवीर काकासाहेब वाघ माध्यमिक विद्याभवन पिंपळस रामाचे
ही नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व प्रतिष्ठित शैक्षणिक संकुल आहे. शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शाळेत फक्त शैक्षणिक उपक्रम घेतले जात नसून खेळालाही प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यानि ह्या शाळेच्या केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.

सह - शालेय विविध उपक्रम

  • एन.सी.सी. एम.सी.सी. स्काऊट रोवर आणि र‌‍ँगर
  • सुसज्ज मैदान व खेळ
  • संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम
  • वकृत्व स्पर्धा
  • सुंदर हस्ताक्षर
  • चित्र काढणे
  • गोष्टी सांगणे
  • रांगोळी काढणे
  • निबंध स्पर्धा
  • स्वच्छता मोहीम
  • टाकाऊ पासून टिकाऊ
  • दिनविशेष
  • मला वाटते..
  • औद्योगिक भेट
  • सहल व क्षेत्र भेट
  • विद्यार्थिनी, पालक व शिक्षक सभा
  • माता - बालक मेळावे
  • हळदी-कुंकू कार्यक्रम

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events