प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

शिक्षकाची भूमिका

शिक्षक हा शाळेचा कणा आहे. आम्हाला आमच्या उच्चशिक्षित, प्रेमळ शिक्षकांबद्दल गर्व आहे की, ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव तत्पर आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीची त्यांच्या पालकांना वेळोवेळी माहिती देतात. गीताई वाघ कन्या विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नवीन शिकण्यासाठी, नवनिर्मितीसाठी, योगदान देण्यासाठी त्यांना सदैव प्रेरित करतात तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल प्रेमाची भावना जागृत करुन आपल्या समाज्याबद्द्ल व देशाबद्दल बांधिलकीची जाणीव करून देतात. शाळेतील शिक्षक – विद्यार्थी संबंध हे आदर, समजदारी व सन्मान यावर आधारित आहेत. शाळेमध्ये शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यानिसाठीसाठी उपचारात्मक विशेष अध्ययन केले जाते, तसेच विषय शिक्षक त्यांनी अधिकधिक यश संपादन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देतात.

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events