प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

शाळेमध्ये शासनाच्या विविध शिष्यवृत्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाते.

    शाळेमध्ये शासनाच्या विविध शिष्यवृत्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाते. १. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ५ वी teते १० वी २. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती ५ वी teते १० वी ३. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती ५ वी teते १० वी ४. अपंग शिष्यवृत्ती ५ वी teते १० वी ५. अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती ५ वी ते १० वी ६. गुणवत्ता शिष्यवृत्ती ५ वी teते १० वी ७. प्रोत्साहनपर भत्ता इयत्ता ९ वी ८. राजमाता मोफत सायकल वाटप योजना इयत्ता ९ वी

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events