प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

कसे पोहोचावे ?

तुम्ही बसने आमच्या शाळेला भेट देऊ शकता . शाळेला भेट देण्यासाठी बस सुविधा पुढील ठिकाणापासून उपलब्ध आहेत १) सुकेणे २ ) ओझरमिग ३) निफाड ४ ) पिंपळगाव बसवंत हया ठिकाणापासून शाळेचे अंतर पुढील प्रमाणे आहे .

 • ४ कि.मी. कसबे सुकेणे ते पिंपळस (रामाचे)
 • १६ कि.मी. ओझरमिग ते पिंपळस (रामाचे)
 • १६ कि.मी. पिंपळगाव बसवंत ते पिंपळस (रामाचे)
 • तुम्ही शाळेत जाण्यासाठी ओझरमिग पासून फक्त १२ कि.मी. अंतरावर आहे. ओझरमिग हे मुंबई आग्रा महामार्ग क्र.३ वर वसलेले आहे.
 • शाळेत जाण्यासाठी पिंपळगाव मार्ग फक्त १५ कि.मी. चे अंतर आहे. पिंपळगावपासून  १६ कि.मी. अंतरावर असून पिंपळगाव बसवंत  हे मुंबई आग्रा महामार्ग क्र.३ वर वसलेले आहे.
 • तसेच निफाड मार्गे खाजगी वाहनाने किंवा बसने जाऊ शकता. निफाड हे भाऊसाहेब नगर पासून १० कि.मी. अंतरावर नाशिक औरंगाबाद महामार्ग क्र.४३ वर वसलेले आहे.
 • रेल्वे गाडीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. कसबे सुकेणे आणि निफाड रेल्वे स्टेशन हे जवळच असून आमच्या शाळेपासून कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन  १ कि.मी अंतरावर आहे.

निफाड रेल्वे स्टेशन वर थांबणाऱ्या रेल्वे गाड्या

 • मनमाड- मुंबई- पंचवटी एक्स्प्रेस
 • मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनल- गोदावरी एक्स्प्रेस
 • मुंबई- नागपूर – सेवाग्राम एक्स्प्रेस
 • मुंबई- नांदेड- तपोवन एक्स्प्रेस
 •  

कसबे सुकेणे या ठिकाणी थांबणाऱ्या रेल्वे गाड्या

 • मुंबई- भुसावळ- सफारी गाडी
 • नाशिकरोड- भुसावळ- सफारी गाडी

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events