प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

मुख्याध्यापक व्यासपीठावरून

श्री.निफाडे लक्ष्मण गंगाधर

ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी शिक्षणच्या सुविधा उपलब्ध करून त्यांना भारताचे सुशिक्षित व जबाबदार नागरिक बनविण्यासाठी कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी तात्या साहेब बोरस्ते यांनी शिक्षण शेत्रात चांगले योगदान दिले.प्रत्येक ग्रामीण भागातील मुला शिक्षण घेता यावे हा सुंदर विचार त्या पाठीमागे होता. त्यासाठी पिंपळस येथे ग्रामीण आले.

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events