प्रवेश चालू आहे ! त्वरा करा !

होस्टेल

आमच्या शाळेची प्रसिद्धी पूर्ण राज्यभर असून विविध भागांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी गुरुकुल होस्टेलमध्ये प्रवेश घेतात. गुरुकुल हे एक आदर्श होस्टेल असून पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी राहण्यासाठी प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. होस्टेलमध्ये ट्युशन, हॉर्स रायडींग, जिम कॉम्प्यूटर ट्रेनिंग अशा अनेक अद्यावत सुविधा पुरविण्यात येतात.

News

सर्व शाखा/संस्थांसाठी महत्त्वाचे जलद दुवे


Events